महाराष्ट्र स्थावर संपदा विभाग भरती पात्रता,10 वी पास ते पदवीधर |  Mahareat recruitment 2024 notification

Mahareat recruitment 2024 notification : मित्रांनो महाराष्ट्र स्थावर संपदा विभाग मध्ये भरती निघालेली आहे. जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली सुवर्णसंधी आहे.महाराष्ट्र स्थावर संपदा विभाग अंतर्गत सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही कोणत्याही  जिल्ह्यातील असाल तरीही अर्ज करण्यासाठी पात्र आहात. यासाठी पात्रता आहे फक्त 10वी पास तुम्ही दहावी पास असाल तरीही अर्ज करू शकतात. दहावी पास ते पदवीधर पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकता. 

महाराष्ट्र स्थावर संपदा विभाग मध्ये भरती होणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करा. या भरतीसाठी Offline पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे अर्ज हा Online नसून ऑनलाईनच करायचा आहे. या भरतीचा अर्ज  23 ऑक्टोबर 2024 पर्यंत लास्ट मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा आणि अर्ज करण्या अगोदर दिलेली माहितीपत्रक सविस्तर व काळजीपूर्वक वाचा. त्यानंतरच अर्ज भरा.

Mahareat recruitment 2024 notification

भरतीचे नाव –  महाराष्ट्र स्थावर संपदा विभाग 

विभाग–  रिअल इस्टेट विभागात नोकरी

वयोमर्यादा – नियमानुसार (जाहिरात काळजीपूर्वक पहा)

वेतनश्रेणी – 27,000-1,10,000 

पदांचे नाव – खाजगी सचिव,निम्न श्रेणी लघुलेखक,स्वीय सहाय्यक,अधिक्षक,वित्त व लेखाधिकारी,माहिती तंत्रज्ञान अधिकारी,सहाय्यक अधिक्षक,तांत्रिक सहाय्यक,लघुटंकलेखक,अभिलेखापाल,वाहन चालक,कनिष्ठ लिपिक शिपाई.

अर्ज प्रक्रिया – या भरतीसाठी Offline पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

जागा – 24

शैक्षणिक पात्रता – 10,12th, पदवीधर (जाहिरात काळजीपूर्वक पहा)

नोकरीचे ठिकाण –  या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये.

अर्ज करण्याची मुदत – 23 ऑक्टोबर 2024

अर्ज शुल्क –अर्ज करण्यास कोणत्याही प्रकारची शुल्क नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक,महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण,पहिला मजला,वन फोर्ब्स इमारत,डॉ.वि.बी.गांधी रोड,काला घोडा फोर्ट,मुंबई- 400001

वरील पदांसाठी अर्ज करताना जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा एडिट होत नाही. शेवटच्या तारखेच्या अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करताना आपला आधार नंबर ,आपले नाव ,मोबाईल नंबर ,ईमेल आयडी, व्यवस्थित टाकायचा आहे जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. ही सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे. सविस्तर माहिती जाहिरात खाली पीडीएफ स्वरूपात दिलेली आहे ते डाऊनलोड करून तुम्ही माहिती वाचू शकता. 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीक्लिक करा

महत्त्वाच्या भरती- 





1 thought on “महाराष्ट्र स्थावर संपदा विभाग भरती पात्रता,10 वी पास ते पदवीधर |  Mahareat recruitment 2024 notification”

Leave a Comment

Exit mobile version